Enquire Now!

व्यावसायिक नेटवर्किंग कोर्सः एक प्रो ऑनलाइन आणि ऑफलाइन नेटवर्क

 

नेटवर्किंग किंवा संपर्क तयार करणे आणि जोडून ठेवणे हे व्यवसाय व व्यावसायिकता विकास दोन्हींमध्ये महत्वपुर्ण सुत्र आहे. दिर्घकालिन संबध टिकवून तुम्हाला भरपुर लोकांसोबत संवाद साधण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला जॉब शोधणे, तुमचा व्यवसाय विकास करणे, ग्राहक जोडणे आणि उद्योगांमध्ये विकास करणे या बाबी लक्षात येतात. तुम्ही विद्यार्थी, व्यावसायिक किंवा उद्योजक काहीही असलात, तरी बळकट नेटवर्कमुळे तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त होण्यास मदत होते. परंतु, तुमच्या करियर विकासासाठी आवश्यक असल्याप्रमाणे लोकांना तुम्ही कसे जोडून ठेवता?

हा अभ्यासक्रम तुम्हाला तुमच्या वास्तव जीवनात आणि ऑनलाइन सरावादरम्यान सबंध कसे तयार करावे याबद्दल उत्तम मार्गदर्शन करेल ज्यामध्ये - व्यावसायिकता आणि सामाजिक प्रसंगांमध्ये नेटवर्किंग, तुमचे नेटवर्क तयार करण्यास उपयुक्त असा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि योग्य व्यावसायिक संपर्क फॉलो करणे. तुम्ही तुमचे दोन्ही संपर्क (प्रत्यक्ष व ऑनलाइन) एकत्र कसे करू शकता आणि तुमच्या समाजाममध्ये स्वतःचे यशस्वी नेटवर्क कसे तयार करू शकता तसेच कृतिशीलपणे तुमचे वैयक्तिक नेटवर्क कसे तयार करू शकता याबद्दल संशोधन करू शकता. यामुळे नेटवर्किंगमध्ये योग्य संबंध जोडण्यास तुम्हाला मदत होईल तसेच सातत्याने तुम्हाला संधी मिळू शकतील व तुमच्या व्यवसायाचे यश वृद्धिंगत होईल.

अभ्यासक्रमाची फलनिष्पत्ती

 
 

व्यावसायिक नेटवर्किंगसाठी आवश्यकता समजुन घ्या,

  • व्यावसायिक नेटवर्किंग योजना विकसीत करा,
  • व्यावसायिक संपर्क तयार करा,
  • व्यावसायिक संपर्क तयार करा,
  • प्रो ऑनलाइन आणि वैयक्तिक यांसारखे परिणामकारक नेटवर्क तयार करा,
  • व्यावसायिक संपर्क राखा व त्याचा वापर करा.

अभ्यासक्रमाची रूपरेषा

 
 
  • मॉड्यूल 1 – नेटवर्किंगचा परिचय
  • मॉड्यूल 2 – स्मार्ट नेटवर्किंग
  • मॉड्यूल 3 – तुमच्या सुरक्षा क्षेत्रामधून बाहेर याः काही प्रकरण अभ्यास
  • मॉड्यूल 4 – तुमची नेटवर्किंग योजन तयार करणे
  • मॉड्यूल 5 – ऑनलाइन कनेक्ट होणे
  • मॉड्यूल 6 – वैयक्तिकरित्या जोडणे
  • मॉड्यूल 7 – निष्कर्ष
  • प्रमाणन परीक्षा / मुल्यमापन

CERTIFICATION

 

Honors Badge

हा अभ्यासक्रम कोण करू शकतो?

  • वकील
  • उद्योजक
  • व्यवस्थापक/व्यवसाय व्यवस्थापक
  • कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक
  • निगम व्यावसायिक
  • विद्यार्थी/कायद्याचे विद्यार्थी

स्तर: सुरूवात

भाषाः मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यांकन पद्धत

विद्यार्थ्यांनी सर्व असाइंमेंट जमा कराव्यात आणि अभ्यासक्रम प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अभ्यसक्रमाच्या शेवटी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये 50% गुण मिळवावे.

लेखकाबद्दल

प्रियंका मनसिंग या विविध प्रसिद्धी कंपन्यांचया संपादकीय मंडळामध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्या मनुपत्रा इंफॉरमेशन सोल्युशन प्रा. लि. मध्ये सहायक संपादक म्हणून काम बघतात. प्रियंका यांना कायदेशीर प्रसिद्धी उद्योगामध्ये मोठा अनुभव आहे. त्या ग्राहक प्रस्ताव आणि सादरीकरण तयार करणे आणि ग्राहकांना स्वतंत्रपणे मदत व्हावी याकरिता दुय्यम संशोधन करणे याक्षेत्रात सुद्धा सहभागी आहेत. त्यांनी टीसीएस, लेक्सिस नेक्सिस, ब्रिकवर्क इंडिया यांमध्ये कार्य केलेले आहे.

Video Lectures by Advocate Avani Bansal, Supreme Court of India

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot