Have general questions about LawSkills? You can find helpful information on LawSkills in our FAQ section.
Have a question about something specific? Contact LawSkills’ General Support Team directly for a quick and efficient response:
Please note: The LawSkills Support Team will address your queries in English. While we will do our best to address your enquiry in any language, our responses will be in English.
Serial No. | Course Name | Text |
---|---|---|
1 | General | Launch of LawSkills on 28th June 2017 |
नविन इयु जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (इयु सामान्य डेटा संरक्षण नियमन) (इयु जीडीपीआर) 25 मे 2018 रोजी अंमलबजावणीत येईल. युरोपियन संघातील कोणतेही आणि सर्व व्यवसाय किंवा इयु शी संघाशी व्यवहार करणारे सर्व व्यवसाय यांना जीडीपीआर चे पालन करावे लागेल अशी अट हे नियमन घालते . समजण्याचा अभाव आणि त्याच बरोबर त्याचे परिणामांबद्दलचे अज्ञान या बाबींमुळे जीडीपीआर व्यवसायासाठी सर्वात नविन धोका बनतो.युरोपियन संघातील(इयु) मधील व्यक्तींच्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करणार्या प्रत्येक व्यवसायाने जबाबदार आणि उत्तरदायी बनणे आता आवश्यक झाले आहे. म्हणूनच व्यवसायांनी जीडीपीआर नीट समजून घेणे,ते नियमन अंगिकारणे आणि त्याचे पालन करण्याची सूप्त संधि शोधणे आता अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
हा अभ्यासक्रम या आवश्यकतांचे पालन करण्यासाठी जीडीपीआरच्या तरतूदी संस्थांना स्पष्ट करून व समजावून सांगतो. हा अभ्यासक्रम डेटा सुरक्षेची दैनंदिन जबाबदारी असणार्यां्साठी आहे.
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्ये परिचित होतील:
स्तर: नवशिक्या आणि इंटरमिजिएट
भाषाः मराठी
कालावधी: 6 महिने
मूल्यांकन पद्धत
विद्यार्थ्यांनी सर्व असाइंमेंट जमा कराव्यात आणि अभ्यासक्रम प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अभ्यसक्रमाच्या शेवटी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये 50% गुण मिळवावे.
Lawskills.in is now manupatracademy.com
For any queries write to us at academy@manupatra.com
This course page is for informational purposes only. We are **no longer accepting new registrations on this website.**
Please click the button below to be redirected to our new, official enrollment platform:
Go to New Registration SiteS.No. | Title | Date | File | Edit | Delete |
---|