Enquire Now!

करार कायदा

 

व्यवसाय संबंधी कामकाज उत्तम रीतिने चालण्यासाठी करार एक महत्वाचे साधन आहे. प्रत्येक व्यावसायिक किंवा गैर व्यवसायिक आपल्या सेवा, काम करण्याचे अन्दाज आणि ठराविक नियमांची बांधिलकी ठरवण्यासाठी कराराचा आणि अनुबन्धाचा वापर करतो. तसे पाहिले तर कराराची अंमलबजावणी तेव्हांच होते जेव्हां त्यास प्रत्येक पक्षाकडून स्वीकृति दिली जाते, करारासंबंधी सर्वात महत्वाची आणि प्रमुख बाब आहे याचा मसुदा तयार करणे. काराराचा मसुदा तयार करण्यात शामिल असणार व्यावसायिक माहिति संबंधीचा वापर करणे, कारार कायदा आणि लेखन कौशलचा वापर करणे. चुकीने मसुदा तयार केलेल्या करारामध्ये काही वेळा, माहीत नसलेल्या प्रतिक्रिया असू शकतात ज्यामुळे त्यात शामिल पक्षांना मोठे वित्तीय नुकसान होण्याची शंका असते. त्यामुळे प्रत्येकाकडे प्रभावी मसुदा तयार करण्याची योग्यता नसते.

या पाठ्यक्रमामुळे आपल्याला करार कायद्याचे आधारभूत तत्व समजून घेण्यास मदत मिळेल आनि आपल्या करार मसुदा तयार करण्याच्या योग्यतेचा अभ्यास होईल. यामध्ये आपल्याला संबद्ध प्रायोगिक अभ्यासक्रम दिला जाणार ज्यात विद्यार्थ्यांना वास्तविक खटल्यांचा अभ्यास करुन दैनन्दिन कायदा प्रकारात असलेले क्लिष्ट प्रकार आणि अधिकार व उत्तरदायित्व समजावून सांगितले जातील. हा पाठ्यक्रम आपल्याला मसुदा तयार करणे, करार तयार करुन लागू करणे सारख्या मुद्द्यांसंबंधी निर्णय घेण्यास माहिति देतो.

पाठ्यक्रमाचे परिणाम

 
 

हा पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर आपण हे करण्यास सक्षम असाल:

 • करार काय आहे हे ओळखणे, त्यातील प्रयोजन आणि महत्व
 • कायदा तयार करणे आणि त्यातील महत्वाची बाब लक्षात ठेवणे
 • विविध प्रकारचे करार ओळखणे आणि विशिष्ट करारांची माहिति
 • करार तोडण्यासंबंधी ओळख आणि उपलब्ध असलेले समाधान
 • महत्वाचे नियम घालून करार मसुदा तयार करणे

अभ्यासक्रम रुपरेषा

 
 
 • अध्याय 1 – करार कायद्याचा परिचय
 • अध्याय 2 – करारासाठी महत्वाच्या गरजा
 • अध्याय 3 – कायदेशीर प्रकार, कायदेशीर विचार आंउ मुक्त सम्मति
 • अध्याय 4 – कराराचे प्रकार
 • अध्याय 5 – सामान्य करार - घटक आणि मसुदा संबंधी नियमावली
 • अध्याय 6 – कराराचे महत्वाचे नियम आणि मुद्दे
 • अध्याय 7 – करार मसुदा तयार अक्रण्याचे तत्व आणि करार व्यवहारात आणणे
 • अध्याय 8 – प्रथम मसुदा तयार करणे, शिक्का लावणे आणि पंजीकरण
 • अध्याय 9 – करार संपणे
 • अध्याय 10 – कराराचे उल्लंघन - समाधान आणि विवाद समाधान पद्धति
 • अध्याय 11 – नुकसानाची भरपाई आणि करार रद्द होणे
 • अध्याय 12 – विविध प्रकारच्या करारांसाठी मसुदा तयार करण्याचे नियम
 • अध्याय 13 – करार कायदा - थोडक्यात
 • अध्याय 14 – अनुच्छेद
 • प्रमाणन परीक्षा/मूल्यनिर्धारण

CERTIFICATION

 

Honors Badge

हा अभ्यासक्रम कोणता ठेवावा?

 • वकील
 • कायद्याचे विद्यार्थी
 • मानव संसाधन व्यवस्थापक
 • पूर्व विक्रय प्रोफेशनल
 • व्यावसायिक विक्रेता वेन्डर्स
 • संघटनांचे वरिष्ठ व्यवस्थापन
 • कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक
 • इतर इच्छुक

स्तर: नवीन विद्यार्थी आणि इंटरमिजिएट

भाषा: मराठी

कालावधी: 6 महिने

मूल्यमापन पद्धति

अभ्यासक्रमाच्या शेवटी सर्व प्रकारच्या शिकवण्यांना जमा करणे आणि कमीत कमी 50% गुण मिळवणे गरजेचे असेल ज्यामुळे पाठ्यक्रमाच्या शेवटी प्रमाण पत्र मिळवणे शक्य होणार.

लेखिके विषयी

डॉ. गरिमा तिवारी आपण बेनेट विद्यापीठ ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे सहायक प्राध्यापक आहात. आपण नैशनल लॉ इन्स्टीट्यूट, भोपाळमधून पदवी मिळवली असून आपले एल एल एम आपण इंटरनैशनल क्राईम एन्ड जस्टिस या विषयात टोरंटो विद्यापीठ आणि युनाईटेड नेशन्स यांच्या इंटरनैशनल क्राईम एन्ड जस्टिस रिसर्च इन्स्टीट्यूट इटली, यांच्या सहाय्याने केले आहे. आपण नैशनल ज्युडीशियल एकेडमी भोपाळ येथे लॉ असोसियेट (फैकल्टी विभाग) म्हणून आणि लेक्सिडेल इन्टरनैशनल पॉलिसी कन्सल्टिंग, कैम्ब्रिज मेसेच्युसेट्स मध्ये सीनियर रिसर्चर म्हणून काम केले आहे.
वर्ष 2012 मध्ये आपल्याला इंटरनैशनल ब्रिजेस टू जस्टिस, स्विट्जरलैन्ड कडून जस्टिस मेकर्स फैलोशिप प्राप्त झाली आहे ज्यात एचआईवी/एड्स संबंधी कायदेशीर मदत, शोषण विरुद्ध जागरुकता संबंधी प्रकल्प विकास आणि आपराधिक न्याय यासाठी विविध पक्षांच्या मदतीने जनजागरण करण्याचे प्रकल्प आपण पूर्ण केले.

Learners who viewed in this course, also viewed:

Let’s Start Chatbot